सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #741 · राजवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
33h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- मुजाहेदखान माबुदअलीखान पठाण रा. हिंगोली (खाता क्रमांक530) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील बिगरशेती क्षेत्र 0.2368 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 42,43 व 44 असे तीन प्लॉटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 0.0432 आर.चौ.मी (432.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.99/JMB/I-WS-356 Office Of The Tahsildar Hingoli Dated 02/07/1999 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) मोहमंद अदनान शरिफुल हसन सिध्दीकी 2) मोहम्मद झिशान शरिफुल हसन सिध्दीकी 3) मोहम्मद नोमान शरिफुल हसन सिध्दीकी रा.परभणी (खाता क्रमांक :-639) मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील प्लॉट क्र 42,43 व 44 असे तीन प्लॉटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 0.0432 आर.चौ.मी (432.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1099/2011 दिनांक 03/03/2011 प्रमाणे रक्कम रुपये 76000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.