सातबारा Watch

← ससेवाडी

Ferfar #1460 · ससेवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
मल्लिनाथ शिवपुत्र मडिवाळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- संभाजी लक्ष्मण थोरात, रा.पहेणी, ता.जि.हिंगोली (खाता क्रमांक: 326) यांचे ससेवाडीतील गट/सर्व्हे क्रमांक 27 मधील प्लॉट क्र 30 मधील बिगरशेती क्षेत्र 0.0042 आर.चौ.मी (42 चौ.मी.) पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0042 आर.चौ.मी (42 चौ.मी.) हे त्यांनी लिहुन घेणार : दीपिका जयप्रकाश झाडे ,रा.गवळीपुरा,हिंगोली,ता.जि.हिंगोली (खाता क्रमांक : 1106) यांचे ससेवाडीतील गट/सर्व्हे क्रमांक 27 मधील प्लॉट क्र 30 मधील बिगरशेती क्षेत्र 0.0042 आर.चौ.मी (42 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8401 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 53000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.