Ferfar #1463 · ससेवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- मल्लिनाथ शिवपुत्र मडिवाळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
शेख अहेमद शेख दाऊत प्लॉट, रा.मस्तानशहा नगर,हिंगोली, ता.जि.हिंगोली. (खाता क्रमांक 758) यांचे ससेवाडीतील गट/सर्व्हे क्रमांक 11 मधील प्लॉट क्र 3 मध्ये,बिगरशेती क्षेत्र 0.0061 आर.चौ.मी (61 चौ.मी.) पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0061 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बालाप्रसाद चंपती माने , रा.दाटेगाव,ता.जि.हिंगोली. (खाता क्रमांक :-1109) यांचे ससेवाडीतील गट/सर्व्हे क्रमांक 11 मधील प्लॉट क्र 3 मध्ये, बिगरशेती क्षेत्र 0.0061 आर.चौ.मी (61 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8500 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.