Ferfar #1466 · ससेवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- मल्लिनाथ शिवपुत्र मडिवाळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
शे.अल्लाहबकश शे. शब्बीर, रा.वरुड(गवळी),ता.जि.हिंगोली (खाता क्रमांक 1094) यांचे ससेवाडीतील गट/सर्व्हे क्रमांक 11 मधील प्लॉट क्र.35 मधील , बिगरशेती क्षेत्र 0.0059 आर.चौ.मी (59 चौ.मी.) पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0059 आर.चौ.मी ( 59 चौ.मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
शाम गजानन ताकतोडे ,रा.खानापुर बंगला,ता.जि.हिंगोली (खाता क्रमांक 1111) यांचे ससेवाडीतील गट/सर्व्हे क्रमांक 11 मधील प्लॉट क्र.35 मधील , बिगरशेती क्षेत्र 0.0059 आर.चौ.मी (59 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8775 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.