Ferfars
1 pending
| Ferfar | Village | Type | Source | Date | Objection until | Gat / Survey |
|---|---|---|---|---|---|---|
| #15614 | जेऊर हैबती · नेवासा | न्यायालय आदेश दिनांक : 12/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सह दिवाणी न्यायाधिश मे. सिव्हील जज्ज साहेब नेवासा यांचे कोर्टातील रे.मु.नं. 675/2026 वादी- कृष्णा सोपान जगताप रा. जेऊर हैबती ता. नेवासा जि. अ. नगर प्रतिवादी – 1) अनिता ओपान जगताप 2) मारुती सोपान जगताप 3) जोगेश्वरी मच्छिंद्र आरगडे यांच्यात आपआपसात तडजोड झाली, मौ. जेऊर हैबती येथील गट नं. 300/3 क्षेत्र 00 हे. 50 आर आणि गट नं. 309/1 क्षेत्र 00 हे.30 आर या क्षेत्राचे खालील प्रमाणे वाटप करण्यात आले. वादी - कृष्णा सोपान जगताप यांना त्याच्या दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा गट नं. 300/3 मधील क्षेत्र 00 हे. 50 आर देण्यात आले हे. वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी- 1) अनिता ओपान जगताप यांना त्यांच्या दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा गट नं. 309/1 मधील क्षेत्र 00 हे. 30 आर देण्यात आले हे. वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी 2 आणि 3 यांनी त्याचा हिस्सा स्वखुशीने सोडून दिला असे. कोर्टसुलेनामा दस्त कलम 89(अ) सुची क्रं 2 अन्वये सादर दिनांक 07/10/2026 फायलिंगदस्त अनु.क्र. 375/2026 दिनांक 07/10/2026 फायलिंग सुची क्रं 2 वरुन नोंद. | आदेश (order) | 2026-11-03 | 2026-11-18 (13d) | 300/3, 309/1 |
1–1 of 1