Ferfars
1 pending
| Ferfar | Village | Type | Source | Date | Objection until | Gat / Survey |
|---|---|---|---|---|---|---|
| #2151 | पिंपळगाव लिखा · पुर्णा | इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-18/09/2026 मौजे पिंपळगाव लिखा ता. पूर्णा येथील खातेदार गंगाधर राजाराम चव्हाण यांचे मौजे पिंपळगाव लिखा येथे गट न 4 मध्ये 1 हे 30 आर येवढी जमीन आहे ती जमीन 1 ) सूरज गंगाधर चव्हाण यांना गट न. 4 मधील 0 हे 20 आर एवढी जमीन मुलास वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्ताव सादर . | अनोंदणीकृत (application) | 2026-09-18 | 2026-10-03 | 4 |
1–1 of 1