Ferfars
1 matching
| Ferfar | Village | Type | Source | Date | Objection until | Gat / Survey |
|---|---|---|---|---|---|---|
| #23004 | आकोट भाग 1 · अकोट | इतर फेरफार लिहुन देणार :-प्रफुल गोवर्धन म्हैसने रा. अकोट यांचे कसबे अकोट भाग १ येथील स.न. 20/१ मधील प्लॉट न. २४ ए व २४ ब चे एकत्रित क्षेत्रफळ १८५.८६ चौ.मी. मध्ये DOD विभाजन दस्त क्र. 1785 दि. 13/०4/२०२६ नुसार विभाजीत केलेल्या " इगल कॉम्प्लेक्स " मधील दुकान व फ्लॅट पैकी दुसरा मजल्यावरील - फ्लॅट नं एस.एफ -१ (SF-1) चे एकुण क्षेत्रफळ 53.63 चौ.मी. लिहुन घेणार :- अफजल खाँ आसीफ खाँ रा. अकोट यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचे कडील खरेदी दस्त क्र 4578 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1205000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणारयाचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधीकारामध्ये दाखल केले. | अनोंदणीकृत (application) | 2026-10-15 | 2026-10-30 | 20/1 |
1–1 of 1