सातबारा Watch

Ferfars

1 all

clear area
FerfarVillageTypeSourceDateObjection untilGat / Survey
#1774 सुहागण · पुर्णा इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-27/10/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)परसराम बळिराम भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 55 मध्ये 0 हे 31 आर व गट न 60 मध्ये 0 हे 18 आर व गट न 90 मध्ये 0 हे 21 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1) परमेश्वर परसराम भोसले यांना गट न 55 मध्ये 0 हे 31 आर व गट न 60 मध्ये 0 हे 18 आर व गट न 90 मध्ये 0 हे 21आर येवढी जमीन मुलास वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर अनोंदणीकृत (application) 2026-10-28 closed 2026-11-04 55, 60
1–1 of 1