सातबारा Watch

Ferfars

1 pending

clear area
FerfarVillageTypeSourceDateObjection untilGat / Survey
#2699 आवई · पुर्णा इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3 /11/2026 मौजे आवई ता.पूर्णा येथील खातेदार (1)सखाराम महादजी पवार यांचे मौजे आवई येथे गट न 247 मध्ये 0 हे 80 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1) माणिका महादजी पवार यांना गट न 247 मध्ये 0 हे 20 आर येवढी जमीन भावास सख्या वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर अनोंदणीकृत (application) 2026-11-03 2026-11-18 (14d) 247
1–1 of 1