Ferfar #7577 · बुर्ली
पळुस, सांगली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 631
- Talathi
- नयना निवास चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
तहसिलदार पलूस यांनी त्यांचे कडील आदेश क्र./कु.का.क.43/एसआर/12/2026 दिनांक 08/05/2026 अन्वये गट नं. 631 क्षेत्र 1.83 हे .आर आकार 13.44 र.रु यातील संभाजी बाबुराव काळे वैगेरे 10 रा.बुर्ली ता.पलूस जि.सांगली यांचे इतर हक्कातील कुळ कायदा कलम शर्त कमी केली व सदर जमिनीचा वापर शेतीव्यतिरिक्त अन्य कारणासाठी करणेचा झालेस चालू बाजार भावाच्या 50 टक्के रक्कम भरणेस पात्र असा शेरा इतर हक्कात ठेवनेत आला. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करणेत आलेला नाही.आदेशावरून नोंद आदेश फायलीस दाखल असे.