सातबारा Watch

← बुर्ली

Ferfar #7581 · बुर्ली

पळुस, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
1015, 1334, 59, 946, 999
Talathi
नयना निवास चव्‍हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 बुर्ली जैन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड बुर्ली तालुका पलूस जिल्हा सांगली यांचा आनंदा भाऊ पाटील यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण व्याजासह परतफेड दि 22/09/2026 रोजी केली असून काब्जेदार सदरी फे नं 2784 ने असलेले बँकेचे नाव कमी होऊन मुळ मालक आनंदा भाऊ पाटील यांचे नाव दाखल होणेकामी व इतर हक्कातील फे नं 2254 ने असलेला गट नंबर 946,999,1015,1334 वर असलेला बोजा कमी होणेकामी सोसायटीकडील पत्र दि 22/09/2026 रोजीचे पत्रावरून नोंद केली असे. पत्र फायलीस दाखल असे.