सातबारा Watch

← देहरंग

Ferfar #990 · देहरंग

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1/ग/26/ड
Talathi
विनोद सुखदेव शिंगाडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 श्रीम.नीला विजय वडके यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीचे चे खातेदार व अर्वजदार यांचे वडील कै.रामकृष्ण विश्वनाथ दांडेकर हे दिनांक- २५/०१/२००० रोजी मयत झाले असुन, सह कब्जेदार व अर्जदार यांच्या आई कै.पुष्पलता रामकृष्ण दांडेकर ह्या दिनांक- १७/०४/२०१८ रोजी मयत झाल्या आहेत. वरील दोनही मयत इसम यांस खालील प्रमाणे कायदेशीर वारस आहेत. १) श्रीम.नीला विजय वडके, वय-७५, नाते- विवाहित मुलगी. २) श्रीम. शैला सुभाष पटेल, वय-७३, नाते- विवाहित मुलगी. ३) श्रीम.मोनाली राजशेखर शेटे, वय-७१, नाते- विवाहित मुलगी. ४) कै.अनिल रामकृष्ण दांडेकर, नाते- मयत मुलगा. मृत्यू दिनांक-२०/०५/२०२१. ४.१) श्रीम.अल्पना अनिल दांडेकर, वय-७४, नाते- सुन ४.२) श्रीम.प्रणोत आशय महाजन, वय-४८, नाते- विवाहित नात. ५) कै.सुनिल रामकृष्ण दांडेकर, मयत मुलगा, मृत्यू दिनांक-१६/१०/२०१६. ५.१) श्रीम.शुभांगी सुनिल दांडेकर, वय-६३, नाते- सुन ५.२) श्री.अनिष सुनिल दांडेकर, वय-३१, नाते-नातू ५.३) श्री.निमिष सुनिल दांडेकर, वय-३९, नाते-नातू मयत इसम यांस वरील प्रमाणे कायदेशीर हयात वारस असुन, वारसांच्या सत्यतेबाबत अर्जदार श्रीम.नीला विजय वडके उर्फ श्रीम.नीला रामकृष्ण दांडेकर यांनी वर्दी अर्जासह मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील वारस दाखला क्रमांक-८१३/२०२६,दिनांक-०८/०५/२०२६ व MISCELLANEOUS PETITION (L) NO-16703 OF 2026, दिनांक-१३/०५/२०२६ तसेच दिनांक-१२/०८/२०२६ रोजी केलेले नोटराईज सत्य प्रतिज्ञापत्र व मयत इसमांचे मृत्यूचे दाखले आणि वारसांचे आधार कार्ड छायांकित प्रत इत्यादी कागदपत्र दाखल केलेवरून मयत इसम यांच्या कायदेशीर वारसांची नोंद केली असे.