Ferfar #1189 · भगदरी
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कावि-503-2026
आदेश दिनांक : 13/07/2026
संदर्भ :
1. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3), दिनांक 23.04.2026.
2. मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे पत्र क्र. ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-351/2026, दिनांक 12.05.2026.
3. मा. उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग, तळोदा यांचा अहवाल क्र. ब/मेववि/जमीन-246/2026, दिनांक 25.05.2026.
4. मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे पत्र क्र. ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-465/2026, दिनांक 23.06.2026.
5. मा. उपवनसंरक्षक, मेवासी वनविभाग, तळोदा यांचा अहवाल क्र. ब/मेववि/जमीन-449/2026-27, दिनांक 01.07.2026.
6. मा. अपर जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचा आदेश क्र. ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-503/2026, दिनांक 13.07.2026
तसेच, तहसीलदार, अक्कलकुवा यांचे पत्र क्रमांक जमीन/वनक्षेत्रांच्या नोंदी/कावि-320/2026, दिनांक 13.07.2026 अन्वये मौजे भगदरी शिवारातील बाजूस दाखल सर्वे क्रमांकांवर वनक्षेत्राच्या महसुली अभिलेखातील गाव नमुना 7/12 मध्ये भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 35 अन्वये करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने, तसेच महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम, 1975 नुसार संपादित झालेल्या क्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबतच्या आदेशानुसार, दिनांक 25/10/1980 नतंर महाराष्ट्र खाजगी वने अधिनियम 1975 चे कलम 6 अंतर्गत सुट मिळालेले आहे. सबब भोगवटदार सदरी खातेदाराचे नाव कायम ठेवून इतर अधिकार सदरी "भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 35 ची बंधने लागू, वने व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी." उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांचेकडील आदेश क्रमांक OR/SR/31To68 दिनांक :- 16-03-1980 नुसार अशी नोंद अशी नोंद घेतली असे.