Ferfar #2255 · खापर
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1/अ/22/ब
- Talathi
- संदिप संपतलाल तडवी
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आर.ए.सी.पी.सी. धुळे, ता. जि. धुळे 424001
गहाणखत लिहुन देणार : कालुसिंग पाच्या वळवी रा. खापर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अक्कलकुवा यांचेकडील दस्त क्रमांक 287-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/अ/22/ब क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कालुसिंग पाच्या वळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.