Ferfar #511 · सोमावल बु.
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1
- Talathi
- निकेश आसाराम पाडवी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार जयसिंग पुखल्या पाडवी हे रा. सोमावल बु पोस्ट नळगव्हाण ता तळोदा जिल्हा नंदुरबार येथील रहिवासी असून मौजे सोमावल बु. गट क्र.49/1 मधील ईतर हक्की दाखल असलेला बोजा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा सोमावल यांचेकडुन खातेदार जयसिंग पुखल्या पाडवी यांच्याकडे दिनांक 29/07/2020 रोजी दाखल असलेला घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,20,000/- मात्रचा बोजा आज रोजी संपुर्ण व्याजासह परतफेड केल्याची नोंद वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राष्ट्रीयकृत बँकेचा निल दाखला / निल दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद वरील कागदपत्रावरून दप्तरी बोजा कमी केल्याची नोंद दाखल केली असे.