सातबारा Watch

← तळोदा

Ferfar #20056 · तळोदा

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
286/1/2/8, 286/1/2/9
Talathi
भऱत रामचंद्र बारी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : दि. नंदुरबार मर्चंट को.ऑप.लि. नंदुरबार शाखा तळोदा लिहुन घेणार : सुरेखा बाळकृष्ण सोनार यांनी सर्व्हे क्रमांक 286/1/2/8 वर फेरफार क्रमांक 19287 ने घेतलेला बोजा प्रमाणे प्रसाद बाळकृष्ण सराफ ,सुरेखा बाळकृष्ण सोनार ,सुरेखा बाळकृष्ण (सोनार) सराफ यानी दि. नंदुरबार मर्चंट को. ऑफ बँक लि. नंदुरबार शाखा तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार र.नं.UBD BL NO/202428/2008-09 चे वतीने विदयामान शाखाअधिकारी, मर्चंट को.ऑफ बँक जि. नंदुरबार, शाखा- तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार च्या वतीने श्री. शरद रघुनाथ पांढारकर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. सर्व्हे क्रमांक 286/1/2/9 वर फेरफार क्रमांक 19287 ने घेतलेला बोजा प्रमाणे प्रसाद बाळकृष्ण सराफ ,सुरेखा बाळकृष्ण सोनार ,सुरेखा बाळकृष्ण (सोनार) सराफ यानी दि. नंदुरबार मर्चंट को. ऑफ बँक लि. नंदुरबार शाखा तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार र.नं.UBD BL NO/202428/2008-09 चे वतीने विदयामान शाखाअधिकारी, मर्चंट को.ऑफ बँक जि. नंदुरबार, शाखा- तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार च्या वतीने श्री. शरद रघुनाथ पांढारकर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक तळोदा यांचेकडील दस्त क्र. 1500/2026 दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.