सातबारा Watch

← आष्टे तर्फे बोरद

Ferfar #676 · आष्टे तर्फे बोरद

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2
Talathi
बागुल ललित दिनकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 खातेदार:कांतीलाल आमशा वसावे रा.राणीपूर ता.तळोदा यांनी आस्टे तर्फे बोरद शिवारातील बाजूस दाखल गट नं 39/2 क्षेत्र 1.48 आर आकार रु 10.10 केलेल्या जमिनीवर प्रतापपूर आदी वि.का.सह संस्था मर्या प्रतापपुर यांचेकडून दिनांक 05/02/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक दिनांक-२१/१०/२०२६/कडील/पत्र दिनांक 2015/02/05 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.