सातबारा Watch

← चौगांव बु

Ferfar #861 · चौगांव बु

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
6/7/2
Talathi
मनेश गणेश भोये
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:संजय रघुवीर उर्फ बाबुलाल चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा यांचेकडून दिनांक 31/05/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा यांच्याकडील दाखला जा. क्रमांक 05 दिनांक 2005/05/31 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.