सातबारा Watch

← कुसूमवाडे

Ferfar #597 · कुसूमवाडे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
शितल श्याम पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कानडी तर्फे हवेली का.सह.सो.लि.ता.शहादा लिहून घेणार : हरी किसन वंजारी यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : कानडी तर्फे हवेली का.सह.सो.यांचा बोजा र.रु.30,000/-दि.18/07/91. - 208 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कानडी तर्फे हवेली का.सह.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.