सातबारा Watch

← बुडीगव्हाण

Ferfar #857 · बुडीगव्हाण

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
78/5
Talathi
अश्विन डेमश्या वसावे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : श्री साईबाबा सहकारी पतसंस्था मर्या.म्हसावद, म्हसावद लिहुन देणार : नारायण लक्ष्मण पाटील रा. बुडीगव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 78/5 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5225 दिनांक 10/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण लक्ष्मण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2025 दिनांक 10/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.