सातबारा Watch

← अलखेड

Ferfar #889 · अलखेड

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
स्मिता किशोर पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लिहून घेणार : अतुल प्रकाश पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दिनांक 04/11/2022 रोजी एच.डी.एफ.सी.बँक चा अतुल प्रकाश पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 728 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शहादा यांचेकडील दस्त क्र.4917/2026 दि. 05/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.