सातबारा Watch

← जवखेडा

Ferfar #1547 · जवखेडा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1
Talathi
विरेंद्र तुकाराम पाडवी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:वैशाली भरत पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ॲक्सीस बँक लि. शाखा शहादा ता.शहादा यांचेकडून दिनांक 20/01/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 816100.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ॲक्सीस बँक लि. शाखा शहादा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 83889 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.