Ferfar #324 · वाघर्डे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/4/अ
- Talathi
- जयश्री देविदास जठारे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : केनेरा बँक शाखा, शहादे
लिहून देणार : वनवाशा वाट्या पावरा रा. वाघर्डे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1292 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर 47/4/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनेरा बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.