Ferfar #4621 · मंदाणे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279/2/क
- Talathi
- धिरज वसंत अहिरराव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाने
लिहून घेणार : सजन आपऱ्या पावरा
यांनी सर्व्हे क्रमांक : 279/2/क तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शा मंदाणे यांचाबोजा र.रु.50000/- दि.13/07/2012 - 2107
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या कडील पत्र क्रमांक AD32/NO DUES/MKCC/2026-27 DATE 15.10.2026 अन्वये दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.