Ferfar #3087 · वडछील
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/3
- Talathi
- विरेंद्र तुकाराम पाडवी
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद, ता.शहादा
लिहुन देणार : नारसिंग मुंड्या वसावे रा. वडछील यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/3 क्षेत्र 1.00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारसिंग मुंड्या वसावे यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1286 दिनांक 21/10/2026 दस्ताची सत्य प्रत व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा असलोद यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.