सातबारा Watch

← वडछील

Ferfar #3090 · वडछील

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
विरेंद्र तुकाराम पाडवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा शहादा, शहादा लिहुन देणार : राजेंद्र रणछोड पाटील   रा. मोहिदे त.श. यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 327000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 1.25 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रणछोड पाटील यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1351 दिनांक 28/10/2026 प्रत व युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा शहादा यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 327000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.