Ferfar #13040 · मलोणी
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2/64/3/34
- Talathi
- कल्पेश भालचंद्र शेवाळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा शहादा ता.शहादा
गहाणखत लिहुन देणार : नुर अहेमद अब्दुल सत्तार शेख रा. मलोणी यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5057-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/2/64/3/34 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुर अहेमद अब्दुल सत्तार शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.