Ferfar #11725 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1/2/3/1
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.शिरपूर पिपल्स को-ऑप बँक लि. शिरपूर शाखा शहादा ताो. शहादे जि. नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : रमजान सुलेमान लोहार रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5055-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/1/2/3/1 क्षेत्र 1.3875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमजान सुलेमान लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.