Ferfar #11745 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/10
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.बी. फायनांशीयल सर्वीसेस लिमीटेड शाखा नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : फिरोज रज्जाक लोहार रा. कुकडेल यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5191-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/10 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फिरोज रज्जाक लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.