Ferfar #11747 · कुकडेल
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/130/135/1/29
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे कुकडेल तालुका शहादा येथील इतर अधिकारातील बिनशेती खातेदार कै युवराज नाना साळुंके (पाटील ) हे दिनांक 16/04/2023 रोजी मयत झाले असून मयातास वारस पत्नी 01 मुले 01 मुली 2 ते खालील प्रमाणे
पत्नी 1)सुनिता युवराज साळुंके ( पाटील) वय 71
मुले 2 )पंकज युवराज साळुंके ( पाटील) वय 51
मुली 3) वर्षा वसंतराव पाटील वय 45
4 )शितल संदेश पाटील वय 42 वरील प्रमाणे मयतास वारस असून या शिवाय दुसरे वारस नाहीत
(अर्ज मृत्यूचा दाखला व 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर शहादा जिल्हा नंदुरबार यांचे कडील वारस प्रमाणपत्र वरून नोंद घेतली असे )