सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10524 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
101/1/2/8/9/13अ/13ब/14अ/14ब
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार :- गणेश लँड डेव्हलपर्स तर्फे प्रोपा प्रकाश रमण चौधरी , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 101/1/2 मधील प्लॉट नं. 8+9+13अ+13ब+14अ+14ब एकत्रित क्षेत्र 15.0187 आर.चौ.मी वर बांधण्यात आलेल्या श्री गणेश एम्पिरिअल या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लँट नं. 301 चे क्षेत्र 44.89 5 चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार:- चेतन अशोक पाटील व शिलाबेन अशोकभाई पाटील, यांना श्री गणेश एम्पिरिअल या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लँट नं. 301 चे क्षेत्र 44.89 5 चौ.मी हे यांना दुय्यम निंबधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4792 वर्ष 2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 927000 घेऊन डिड ऑफ अपार्टमेंटने यांचे नावे दाखल केले.