Ferfar #10534 · शहादा
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या.शहादा , ता.शहादा जि.नंदुरबार
लिहुन देणार : भरत लखमीचंद अग्रवाल रा. शहादा गट नंबर/ सर्वे नंबर 51/3/10, 51/3/11, 51/3/12, 51/3/13, 51/3/9 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4889 दिनांक 13/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 7.1874 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत लखमीचंद अग्रवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4889/2025 दिनांक 13/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.