Ferfar #10539 · शहादा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1/1/85/1/2/21/ब
- Talathi
- योगेश विश्वासराव देसले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँकऑफ महाराष्ट्र शाखा दोंइाइचा
गहाणखत लिहुन देणार : भुषण सुरेश सैंदाणे रा. शहादा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5162-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1/1/85/1/2/21/ब क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण सुरेश सैंदाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.