सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10557 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
33/1/33/2/1/33/2/2/18
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रियाज अहेमद मोहम्मद खलील अन्सारी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रियाज मो.खलील अन्सारी ऐवजी रियाज अहेमद मोहम्मद खलील अन्सारी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शहादा यांच्याकडील आदेश क्रमांक/गावठाण/कावि/495/2026 दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 ते 26/08/2026 मधील नोंदणी क्र. M-26264143 अन्वये रियाज मो.खलील अन्सारी ऐवजी रियाज अहेमद मोहम्मद खलील अन्सारी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .