सातबारा Watch

← शहादा

Ferfar #10558 · शहादा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1/2/17
Talathi
योगेश विश्वासराव देसले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार :- दौलतसिंग धुडसिंग राजपुरोहित व घेवरसिंग हणुमानराम राजपुरोहित यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 78/1/2/17 क्षेत्र 2.92 आर.चौ.मी. पैकी बांधण्यात आलेले गोपाळकृष्ण पार्क या इमारतीमधील टाईप – ए (ग्राउंड फ्लोअर) दुकान नं. 1 चे बांधीव क्षेत्र 21.18 चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- जय जगदीश पाटील यांना गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 78/1/2/17 क्षेत्र 2.92 आर.चौमी पैकी बांधण्यात आलेले गोपाळकृष्ण पार्क या इमारतीमधील टाईप – ए (ग्राउंड फ्लोअर) दुकान नं. 1 चे बांधीव क्षेत्र 21.18 चौ.मी. हे यांना दुय्यम निंबधक शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5173/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 556000/- देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.