Ferfar #10560 · शहादा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/39
- Talathi
- योगेश विश्वासराव देसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार:- छोटू हरी पाटील यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 232/39 क्षेत्र 2.66 आर चौ.मी. मात्रचा बखळ प्लॉट
सदर व्यवहारास संमती देणार चे. गांधीनगर हौसिंग सोसायटी शहादा तर्फे यशवंत शांताराम चौधरी यांनी
लिहून घेणार:- आकाश जीवन पाटील रा.शहादा यांना गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 232/39 क्षेत्र 2.66 आर चौ.मी. मात्रचा बखळ प्लॉट हा यांना
दुय्यम निंबधक शहादा जिल्हा नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 5203/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 597000/-मात्रवर खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.