सातबारा Watch

← वैजाली

Ferfar #2435 · वैजाली

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
दिपांजली सुकलाल पावरा
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : करणखेडा वि.का.सो.लि.करणखेडा, ता.शहादा लिहून घेणार : पुजाबाई हेमंतसिंग गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : दिनांक 20/01/2023 रोजी करणखेडा वि.का.सो.लि.करणखेडा चा इंद्रसिंग पदमसिंग गिरासे यांच्या नावे र.रु.475000/- कर्ज. - 2068 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करणखेडा वि.का.सेवा सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.