Ferfar #1607 · भादे
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा शहादा ता.शहादा जि.नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : अक्षय नरोत्तम पाटील ,निर्मलाबाई नरोत्तम पाटील रा. भादे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5298-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 696000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259/1/अ, 259/1/ब क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय नरोत्तम पाटील ,निर्मलाबाई नरोत्तम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 696000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.