सातबारा Watch

← प्रकाशा

Ferfar #12443 · प्रकाशा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
965/1/अ
Talathi
संतोष भोजलाल मोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे प्रकाशा येथील गट नंबर 965/1/अ क्षेत्र 1.57.64 हे.आर आकार 10.40 रु.पै अशी बागायत शेतजमीन भावना पंकज पाटील यांचे नांवे असुन मा.तहसिलदार शहादा यांचा कडील पत्र क्रमांक/जमीन/कावि/973/2026 दिनांक 15/10/2026 व मा.द्य्य्म निबंधक शहादा यांचा कडील दस्त क्रमांक 890/2026 उत्तर दक्षिण बांध घालून पूर्वी कडील क्षेत्र 0.20 हे.आर वैशाली देवेंद्र पाटील,अश्र्विनी प्रशांत उपासनी,मोनीका धनंजय चौधरी यांनी खरेदी घेतल्याने यांचे नावे खाते केले असे.