सातबारा Watch

← प्रकाशा

Ferfar #12449 · प्रकाशा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
867/1
Talathi
संतोष भोजलाल मोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय. बँक लि.शाखा शहादा ता.शहादा जि.नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील प्रविण पाटील रा. प्रकाशा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5314-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 867/1 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील प्रविण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.