सातबारा Watch

← कळंबु

Ferfar #4104 · कळंबु

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
284/1/ड, 284/2
Talathi
फुलसिंग जयंत गावित
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा , लिहुन देणार : रविंद्र प्रकाश बोरसे रा. कळंबु यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1320 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 385000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 284/1/ड, 284/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र प्रकाश बोरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1320 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 385000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.