Ferfar #4106 · कळंबु
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284/2
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा ,
लिहून देणार : रविंद्र प्रकाश बोरसे रा. कळंबु यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1321 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 353000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा वरवाडे शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक 1321 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 353000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.