Ferfar #4109 · कळंबु
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 460/2/अ/1
- Talathi
- फुलसिंग जयंत गावित
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा ,
लिहून देणार : वर्षा दीपक बोरसे रा. कळंबु यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा ह्यांच्या कडून इकरार पत्र कडून दिल्यामुळे रक्कम रुपये 103000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460/2/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा यांचेकडील इकरार पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 103000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.