Ferfar #5550 · सारंगखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 445/2
- Talathi
- हेंमत पितांबर गोसावी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा, शहादे
लिहून देणार : राजाराम सखाराम पा. रा. सारंगखेडा यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1289 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 445/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सारंगखेडा यांचेकडील पत्र क्रमांक 1289 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.