Ferfar #5552 · सारंगखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 478/40
- Talathi
- हेंमत पितांबर गोसावी
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
शैलेश कांतीलाल जैन यांचे गट/सर्व्हे क्रमांक478/40 खाता क्रमांक 2193 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे पूर्व पक्षीम लाबी चा दक्षिणे कडील मधला अविभक्त हिस्सा संपूर्ण क्षेत्र 371.75 चौ मी मात्रचा बखड जागा हे त्यांनी
लिहुन घेणार :
शे हारून शे लाल कुरेशी , (खाता क्रमांक :-12035) यांना दुय्यम निंबधक शहादे जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4168 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 242000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.