Ferfar #2092 · लोंढरे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/1
- Talathi
- आशिष अरविंद नरवाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/894/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
मौजे लोंढरे, ता.शहादा येथील गट नं. 230/1 क्षेत्र 1.60 हे.आर.आकार 5.60 रु.पै. मध्ये कब्जेदार सदरी पत्नी – श्रुती मयुर जाधव यांचे नाव सहधारक म्हणून लावणेकामी मयूर श्रीराम जाधव रा. लोंढरे यांनी म. तहसीलदार सो. शहादा यांचेकडे अर्ज केला असता, म. तहसीलदार सो. शहादा यांचेकडील क्रमांक/जमीन/कावि/894/2026 दि. 24/09/2026 आदेशान्वये सबब प्रकरणी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत शासनाकडील परिपत्रक क्र/अ.का.3/भूसुधार/3620/92 दि. 15/09/1992 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार अंमलबजावणी करून गाव दातरी नोंद घेतली असे.