सातबारा Watch

← निंभोरे

Ferfar #1436 · निंभोरे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
117/3
Talathi
प्रदिपसिंग वसंत नाईक
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 श्री.कृष्णा चिंधू भिल यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 117/3 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 211 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार गंगाबाई मक्कन पाटील रा. निंभोरे यांचा दिनांक 03/01/2019 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.