सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #1080 · बोराळे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1, 6/2
Talathi
प्रदिपसिंग वसंत नाईक
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा गहाणखत लिहुन देणार : भारती संतोष पाटील रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5290-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1122000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1, 6/2 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1122000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.