सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #10885 · वडाळी

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
285/3/अ
Talathi
जिजाबराव नथा पाटील
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै.फ.ज.पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित शहादा ता.शहादा जि.नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : राहुल दगा निकम रा. वडाळी यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5092-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/3/अ क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल दगा निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.