Ferfar #1091 · राजापूर
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2/ब
- Talathi
- पंकज अजबसिंग वसावे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, शाखा नंदुरबार
लिहुन देणार : विलास सुभाष गावीत रा. राजापूर यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/2/ब क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सुभाष गावीत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८६५ दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.